
•चौफेर : अमर पुराणिक•
भारत स्वातंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरु यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन मध्यरात्रीची वेळ निवडली होती. हे या सेक्यूलर लोकांना चालते पण स्मृती इराणी यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्योतिषाचा सल्ला घेतला तर मात्र इतका मोठा वादाचा मुद्दा होतो. चमत्कारातून मिळालेले संतपद ‘गुडन्यूज’चा विषय होतो; अन्, स्मृती इराणी यांचे ज्योतिषाकडे जाणे बँडन्यूज ठरते. यालाच सेक्युलर दुट्टपीपणा म्हणतात....