
•विक्रम श्रीराम एडके -
हे योग्य नाही मित्रहो! आपल्याकडील सर्वच महापुरुषांच्या चरित्रात सहस्रावधी पे्ररणास्रोत आहेत. द्वेष करण्या, बोलण्या, पाहण्यापेक्षा उठा, जागे व्हा आणि त्या प्रेरणास्रोतांचा शोध घ्या. आचरणात आणा. स्वत: तर सामर्थ्यशाली व्हाच, पण देशालाही शक्तीशाली बनवा. स्वा. सावरकरांच्या रोमहर्षक चरित्रातला एक पैलू मी आज तुमच्यासमोर उलगडला. तुम्हीही असे पैलू शोधा. आता सावरकर जयंतीच्या...