
अमर पुराणिक -
नुकत्याच झालेल्या जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला भाजपा हवी आहे, पण मोदी नको. अशीच भूमिका मांडत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाकारण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. मुळात नितीश कुमार हे भाजपाच्या भक्कम पाठिंब्यावर आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, हे वरील विधाने...