This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
अमर पुराणिक   अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांंभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता  देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा मात्र आपल्याला पळता भूई थोडी होणार आहे. याचा विचार गांभीर्याने...
अमर पुराणिक आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून...