
प्रशांत देशपांडे
सरहद को प्रणाम हा कार्यक्रम देशाच्या आजच्या नवीन पीढीला देशाची भूसीमा किती आहे, तेथील भागात राहणार्यांचे जीवन. परिवारासोबत परिचय व्हावा तेथील पर्यावरण व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करावा आपल्या ज्ञानात भर पडावी ‘देश रक्षा धर्म हमारा देश रक्षा कर्म हमारा’ हा मंत्र जपत आपण एक चांगले नागरिक आहोत या नात्याने सीमावासीयांच्या समस्या, जीवनमान समोर याव्यात या समस्यांचे निराकरण...