
मुंबईत आझाद मैदानावर शनिवारी जे घडले तो बेशरमपणा होता. देशद्रोह्यांचा उर्मट हैदोस होता. या देशाचा कायदा, सुव्यवस्था, प्रशासन, प्रसार माध्यमे यांना धाब्यावर बसवून हैदोस घालत दहशत निर्माण करण्याचा हिंसक मुस्लिम गुंडांचा तो एक निर्लज्ज आणि उद्दाम प्रयत्न होता. या देशद्रोही गुंडांनी लावलेल्या आगीत ज्यांना चटके बसले त्या माध्यमांनी आणि तथाकथित सेक्युलॅरिस्टांनी मिठाची गुळणी धरली असली, तरी हा अनिर्बंध हैदोस...