
अमर पुराणिक
पं. प्रभूदेव सरदार
अनहत आद नाद को पार न पायो |
पचिहारी गुणी ग्यानी ॥
बलीहारी उन गुरुन की अहीमदजीको |
नाद भेद की बात बखानी ॥हिंदुस्थानी शास्त्रिय संगीतातील ‘गौरीशंकर’ जयपूर घराण्याचे उध्वर्यु उस्ताद अल्लादिया खॉं यांनी बांधलेल्या ‘शंकरा’ रागातील वरील बंदिश स्वरप्रभू कै. पं. प्रभूदेव सरदार यांच्या अतुलनीय गायकीबद्दल बरेच काही सांगून जाते. ओंकार नादब्रम्हाची प्रचिती देणारी गायकी पं....