
•यांची बोटं तंतूवाद्यांना भावना व्यक्त करायला लावतात
•अमर पुराणिक•
चिंटूसिंग यांनी वयाच्या केवळ १८ व्या वर्षी आपल्या बोटातील संगीताच्या जादूने ९० च्या दशकातील तरुणांना भूरळ घातली आणि पाहता पाहता चिंटूसिंग हे संगीतप्रेमी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. चिंटूसिंग यांचे गिटार वाजवणे ऐकणार्यांच्या कानांना अचंबित करतेे. त्यांच्या बोटातील जादू, तारांवरुन पळणारी चपळ बोटं, स्वरांची सच्चाइ,...