This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
 •अमर पुराणिकया मनपा निवडणुकीत केंद्रीय नेत्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले. एकमेकांचे अतिशय हीन प्रकारे वस्त्रहरण केले. यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जी पाताळाची पातळी गाठली, ती लांच्छनास्पदच होती. राजकारणात आणि प्रेमात सर्व क्षम्य असते असे म्हणतात. चाणक्यांनी कुटनिती सांगितली म्हणतात, पण त्यांनी सांगितलेल्या त्यातल्या...