This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
 जात्युच्छेदक निबंध : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचारप्रस्तुतच्या जातीभेदाचें इष्टानिष्टत्व    ‘मला वाटते की, देशाच्या राजकीय, सामाजिकप्रभृती परिस्थितीचें आणि ती सुधारण्यासाठी ठरलेल्या सिद्धान्तप्राय उपायांचें ज्ञान मुलांना लहानपणापासूनच करून देणें अत्यंत आवश्यक झाले आहे. राजकीय सिद्धान्तांचें नि सामाजिक प्रेम यांचें विद्यार्थ्यास लहानपणापासूनच बाळकडू देणें (जसें ...
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार 'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत. हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे....
हिंदुस्थान : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार 'हिंदुस्थान' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत. आपल्या देशाचे प्राचीन नाव - सप्तसिंधू वा सिंधू आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा...
राष्ट्र, हिंदुराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार'राष्ट्र, हिंदुराष्ट्र ' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत. जगातील मानव एक व्हावे ही सदिच्छा असली तरी जगातील मजुरांनी एक व्हावे ही सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे...
खरा सनातन धर्म कोणता? : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार आज चालू असलेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या दंगलीत सुधारक म्हणजे जो सनातन धर्माचा उच्छेद करू पाहतो तो, अशी "सनातनी' म्हणाविणार्‍या पक्षाच्या परिभाषेत सुधारक या शब्दाची परिभाषा ठरून गेली आहेसे दिसते. लोकांसही लहापणापासून सनातन म्हणजे जीविरुद्ध ब्रही न काढता ती शिरसादंद्य मानणे हे धार्मिक कर्तव्य आहे अशी आज्ञा वा रुढि होय असे...
विज्ञाननिष्ठ निबंध :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार       वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर दोन भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी ह्या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे चार बाजू चट्‌कन वेगळ्या झाल्याशा भासतात. ह्या पदार्थजगतातही...
कॉंग्रेस पोसतेय विघटनवाद •अमर पुराणिक• सन २००९ साल संपून, मनमोहन सिंग सरकारने पुन्हा सत्ता प्राप्त करीत एका बाजूला आपली ताकद वाढवली आहे, तर दुसर्‍या बाजूला जातीय उन्माद वाढवणारी तीन बक्षिसे या देशाला दिली आहेत. कॉंग्रेसने जाहीर केले आहे की, या देशात ‘मुसलमानांचा पहिला हक्क’ आहे. याही पुढे जाऊन कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी म्हणतात की, मुसलमान व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. आता मुसलमान व्यक्तीला...