सेक्युलॅरिझम म्हणजे आमच्या गळ्याला फास

सडेतोड : अरुण रामतीर्थकर
१० वर्षे झाली तरी गुजरात दंगलीच्या नावाने शंख करणारे आसाम, काश्मीरबाबत गप्प असतात. काश्मीरमधील हिंदू भारतीय असूनही आपल्याच देशात निर्वासिताचे जीवन कंठत आहेत. आता हीच वेळ आसामी लोकांवर येत आहे. हिंदुस्तानात हिंदु सुरक्षित आणि सुखेनैव राहायचा असेल तर या सेक्युलॅरिझमची आणि स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणवून घेणार्‍या पक्षाची गचांडी धरून अरबी समुद्रात ओसामा बिन लादेनच्या शेजारी बुडवून टाकायला हवे.

१० वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. तेव्हा १४ ऑगस्ट हा स्वातंत्र्यप्राप्तीचा दिवस आपण ठरवला. अजून जन्मालाही न आलेल्या पाकिस्तानने १४ ऑगस्टचाच आग्रह धरला. पाकिस्तानपुढे पहिली शरणागती झाली. आपण १५ ऑगस्ट हा दिवस निवडला. वेळ मध्यरात्रीची. पिशाच्च योनींचा वावर सुरू होण्याची. शुभ कार्याला वर्ज असलेली वेळी निवडली. सेंट्रल हॉलमध्ये सत्तेसाठी हपापलेले नेहरू सत्ताग्रहण करत असतानाच लाखो हिंदू मारले जात होते. असंख्य हिंदू स्त्रियांचे शील लुटले गेले. अशुभ वेळ, अशुभ संकेत घेऊन स्वातंत्र्य पदरी पडले. ९० टक्के हिंदू असलेल्या देशाचे नाव हिंदुस्थान, राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रगीत वंदे मातरम् असे व्हायला हवे होते. अगदी धर्माधिष्ठित राष्ट्र नाही, पण किमान एवढ्या तरी गोष्टी व्हायला हव्या होत्या. हे झाले नाहीच उलट सेक्युलॅरिझम नावाचा विषारी विळखा हिंदूंच्याभोवती गुंडाळण्यात आला. हाच विळखा आता हिंदूंचा गळा जीभा बाहेर येऊपर्यत आवळला जात आहे. प्रत्येक जन्महिंदू ‘कट्टर हिंदू’ झाला नाही तर हिंदुस्तानातून हिंदु धर्म नामशेष होईल.
ही अतिशयोक्ती किंवा प्रक्षुब्ध लिखाण नाही. वस्तुस्थिती आहे. सोबतचे छायाचित्रं पहा. सध्या श्रावण महिना आहे. भगवान शंकर आणि पिंडीची विशेष पूजा याच महिन्यात होते. लक्ष्मण जॉन्सन असले हायब्रीड नाव असलेल्या ख्रिस्ती तरुणाने श्रावण महिन्याचा मुहूर्त साधत आपले एक छायाचित्र फेसबुकवर टाकले. मी वर्णन करणे टाळतो. हिंदूंच्या श्रद्धेबाबत किती खालच्या थराला जाऊन कृत्ये होतात ते पहा. हा जॉन्सन मुंबईमध्ये रेल्वेत नोकरीला आहे. ९७६९२२७५३१ हा त्याचा भ्रमणभाष क्रमांक आहे. तो त्यानेच फेसबुकवर दिला होता. अनेकांनी त्याची आई, बहीण काढल्यावर त्याने तो बंद ठेवला आहे. त्याचे नोकरीचे ठिकाण, भ्रमणभाष क्रमांक एवढे कळूनही त्याला अटक झाली नाही. याचा अर्थ एकच. हिंदुंना लाथ चालते मात्र हिंदुंची लाथ प्रक्षोभक ठरून गुन्हा होतो. असा आहे हा सेक्युलॅरिझम.
जॉन्सनच्या अभद्र कृत्याने एक गोष्ट उजेडात आली. हिंदू पूर्वीएवढा म्हणजे नेहरू, गांधी जमान्याएवढा निद्रिस्त नाही. तो सतर्क, सजग व्हायला लागला आहे. फेसबुकवर जॉन्सनवर सणसणीत प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपणही नजरेखालून घाला..
•इतर धर्माच्या देवतांची ही विटंबना करणार्‍यांना धडा शिकवा. ज्याला दुसर्‍या धर्माचा आदर वाटत नाही अशांना ठोकून काढा.
•या येशुच्या भक्ताला धडा शिकवला पाहीजे.
•याचे पाय तोडून टाका, भेटेल तेथे कापून काढा!
•आता भारतीय प्रसारमाध्यमं कोठे आहेत. झोपली आहेत का? असली समाजघातकी कृत्य प्रसारमाध्यमांना दिसत नाहीत. मुस्लिम किंवा ख्रिश्‍चनाबाबतीत असे घडले असते तर याच माध्यमांनी आकाश पाताळ एक केले असते.
•त्याच्या घरचे आणि धर्माचे संस्कार असेच आहेत. तो असलेच धंदे करणार.
•इतक्या संतापजनक घटना घडूनही हिंदू आताही झोपलेलाच आहे, आणि कायमच झोपून राहणार आहे. जर असेच होत राहीले तर एक दिवस आपल्यावर बिकट वेळ येणार आहे, लक्षात ठेवा हिंदूंनो!
•याला नागडा करुन भर बाजारात फटके मारा.
•चूक त्याची नाही आपली आहे. कारण मंदिरात सूरक्षा म्हणून काही चीज असती तर ही वेळ आली नसती.
•याला फेसबुकवर प्रतिक्रिया देऊन विनाकरण तुम्ही लोक प्रसिद्धी देत आहात, अशी नीच कृत्यं करणार्‍याला अन्नुल्लेखाने मारले पाहीजे, अशा प्रकारे प्रसिद्धी दिल्याने असे लोक कुप्रसिद्धीचा ही सुप्रसिद्धीसारखा फायदा घेतात.
•अशा मुर्ख नराधमाच्या कृत्याने देवांचा देव महादेव छोटा होत नाही, तो शिवा ही असली कृत्य पाहतोय. या करणीचे फळ तो त्याचा देईलच!
या अशा आणि याही पेक्षा प्रक्षोभक प्रतिक्रिया लोकांनी फेसबूकवर दिलेल्या आहेत.
हिंदूंनाही संताप येतो हे शुभसूचक आहे.
सेक्युलॅरिझम म्हणून आम्ही हिंदूंनी काय काय सहन करायचे. याच श्रावण महिन्यात तुळजापूरला एक मुस्लिम तरुण तुळजाभवानीच्या मंदिरात शिरला. शेकडो देवी भक्त आजूबाजूला असताना त्याने नमाज पडून ‘अल्ला हो अकबर’ च्या घोषणा दिल्या. यावर देवीभक्तांची प्रतिक्रिया काय तर त्याला पकडून पोलिसात दिले. विचार करा. एखाद्या प्रसिद्ध मशिदीत जाऊन एखाद्या हिंदू तरुणाने ‘दुर्गे दुर्घट भारी’ म्हणायला सुरुवात केली असती तर तो किती मिनिटे जिवंत राहिला असता. हा मुस्लिम तरुण आणि जॉन्सन हा ख्रिस्ती तरुण यांना हे धाडस झालेच कसे? मशीद असलेल्या रस्त्यावरून सवाद्य मिरवणुक काढण्यास मनाई, मात्र मंदिरात घुसून अल्ला हो अकबरची घोषणा, यालाच म्हणतात सेक्युलॅरिझम्.
या विषाची ही गोळी आहे प्रतापगडची. तेथील अफझल्याचे थडगे मुळात बेकायदा. पुरातत्त्व खाते, सरकार गप्प. उच्च न्यायालयात खूप चालढकल केली तरीही बांधकाम पाडा असा निर्णय झाला. महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला. बेकायदा बांधकाम आहे. सर्व पाडा. महिना उलटला. सरकार गप्पच. गांधी-नेहरुंचे वारसदार प्राचीन रामसेतू उद्ध्वस्त करायला आतुर झालेत आणि अफझल्याचे बेकायदा थडगे पडू नये म्हणून जीव टाकत आहेत. हा सेक्युलॅरिझम गटारात फेकून द्यायचाच तो यासाठीच.
असे फेकून देतो म्हटल्यावर सेक्युलॅरिझम थोडाच गटारात जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूंच्या मनात आणि मनगटात बळ निर्माण झाले पाहिजे. आता ते नाही म्हणूनच बरेलीसारखे प्रसंग घडतात. सध्या श्रावण असल्याने गंगेचे पाणी घेऊन जय गंगामय्याच्या घोषात कावड घेऊन समुहाने जे लोक जातात त्यांना कावडिया म्हणतात. असेच २५०-३०० कावडिया २२ जुलैला बरेली जिल्ह्यात शहाबाद येथे आल्यावर मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात एक कावडिया मेला. २५० जखमी झाले. २५०-३०० एवढ्या संख्येने असताना कावडियाच जखमी का झाले. त्यांच्याकडून प्रतिकार का झाला नाही. एका गालावर थप्पड बसली तर दुसरा गाल पुढे करा ही मोहनदास गांधींची शिकवण होती. सेक्युलॅरिझम समवेत अशा गांधी तत्त्वज्ञानासही कायमचा निरोप दिला पाहिजे. या दोन गोष्टींमुळेच बहुसंख्य असूनही आपणच पीडित आहोत.
सेक्युलॅरिझमचा धोका दाखवणारे हे एक गंभीर प्रकरण. बांगला देशातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी आसाममध्ये होत आहे. ती रोखण्याऐवजी केंद्र सरकार त्याला प्रोत्साहन देत होती. कारण त्यामुळे त्यांची व्होट बँक मजबूत होत होती. आसामच्या २७ विधानसभा मतदारसंघात आता बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांचे बहुमत झाले आहे. या घुसखोरांना बीपीएल कार्ड, रेशन कार्ड, मतदार यादीत नाव असे सहकार्य लगेच मिळते. या घुसखोरांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र पक्ष काढून २७ जागा जिंकल्या. घुसखोरीला कॉंग्रेसने मदत केली होती हे उपकार स्मरून त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला म्हणून तरुण गोगाई पुन्हा मुख्यमंत्री झाले.
सरकार ताब्यात आल्यावर या घुसखोर मुजोरांनी स्थानिकांना हाकलण्यास प्रारंभ केला आहे. काश्मीर खोर्‍यात जसा आता एकही हिंदू शिल्लक राहिला नाही. तशीच परिस्थिती आसाममध्ये आणून ठेवायचा हा कट आहे. २३ जुलैला घुसखोर मुस्लिम आणि स्थानिक यांच्यात संघर्ष सुरू झाला. एका दिवसात ही दंगल ५०० गावात पसरली. दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देऊन या ५०० गावात संचारबंदी लागू केली आहे. २८ ठार, शेकडो जखमी, अनेक घरे, दुकाने भस्मसात, अनेक वहाने जाळली असे तीन दिवसातील दंगलीचे स्वरुप आहे. १० वर्षे झाली तरी गुजरात दंगलीच्या नावाने शंख करणारे आसाम, काश्मीरबाबत गप्प असतात. काश्मीरमधील हिंदू भारतीय असूनही आपल्याच देशात निर्वासिताचे जीवन कंठत आहेत. आता हीच वेळ आसामी लोकांवर येत आहे. हिंदुस्तानात हिंदु सुरक्षित आणि सुखेनैव राहायचा असेल तर या
सेक्युलॅरिझमची आणि स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणवून घेणार्‍या पक्षाची गचांडी धरून अरबी समुद्रात ओसामा बिन लादेनच्या शेजारी बुडवून टाकायला हवे.
रविवार, दि. २९ जुलै २०१२                                                     

0 comments:

Post a Comment